Wednesday, December 23, 2009

How much swadeshi are we ?


This is how site was looking a day after the swadeshi mela concluded.
A day before yesterday it was full of people who had gathered from all corners of country to promote there swadeshi material to Jamshedpur.
But is this what we leave back.

Thursday, December 3, 2009

Bhai Duj

An occasion to remember
Rejoice moments spent together
To smile for a moment
How special were those moments
An occasion to say or acknowledge
Needless stuff like
It is really nice to know and have you
as a part of my life as Di, Lil Sis, Didi, Tai....
Titles can be anything but underlined part is
Thanks for being there when it meant most

प्यार

तू प्यार हे किसी और का
तू रहे खुश हमेशा
येही चाहता मेरा दिल हे
तू रहे जहाँ भी पूरी जिंदगी
मेरे दिल में तू पूरी उम्र हे
तू सोच के जा रही दूर मुजसे
दिल में हम हमेशा पास है
तुजे रोक मैं सकता नहीं
तू रुक भी जाये तो मुजे अपना सकती नहीं

अप्रतिम ...........


काय बोलू कळतच नाही आहे
माझ्या blog वरची पहिली entry जी माझी नाहीं आहे......

खरं तर अक्कांना जरा तरी पाठ टेकायला मिळावी असं वाटत होतं. पण आजच्या दिवशी ते जमणार नाही, हेही त्यांना माहीत होतं. नाना कुठे दिसताहेत का हे बघण्यासाठी त्यांनी सभोवार नजर टाकली. नाना कोचाच्या पाठीवर मान टाकून डोळे मिटून बसले होते. अक्कांना हसू आलं. नानांनाही पाठ टेकण्याची इच्छा झाली असणार हे त्यांच्याकडे बघताक्षणी कळत होतं. तसं आजच्या काळात चौऱ्याहत्तर वर्ष म्हणजे काही फार वय नव्हे, पण तरुणही नाही ना! गेल्या आठ दिवसांपासून पाहुण्यांची वर्दळ आणि आज सकाळपासूनची दगदग. त्यामुळे थकायला होणं स्वाभाविक होतं.

अक्का आणि नानांना स्वतः करायचं काहीच नव्हतं कारण आजच्या समारंभाचे ते दोघे उत्सवमूर्ती होते. आज त्यांच्या लग्नाचा पन्नासावा वाढदिवस होता. तो मोठ्या प्रमाणात साजरा करायचा हे लग्नाच्या पंचविसाव्या वाढदिवशीच ठरलं होतं. लग्नाच्या पंचविसाव्या वाढदिवशी कुणी वाकून नमस्कार करताना तर कुणी आशीर्वाद देताना प्रत्येकाने हीच इच्छा प्रकट केली होती. ""आता पन्नासावा वाढदिवस असाच थाटामाटात साजरा होऊ दे.'' अक्कांना ती संध्याकाळ जशीच्या तशी आठवत होती. त्या दिवसानंतरच तर त्यांचं आयुष्य बदलून गेलं होतं. सगळे पाहुणे घरोघरी गेल्यानंतर आणि मुलं आपापल्या खोल्यांत झोपायला गेल्यानंतर अक्का एकट्याच बागेतील झोपाळ्यावर बसल्या होत्या. झोपाळा मंद हलत होता.

कोणीतरी हलवल्यासारखं वाटल्यामुळे अक्कांनी डोळे उघडले. वेदिता त्यांच्या हाताला धरून हलवत होती.
"
हे ग काय आजी, झोपतेस कसली? आपण सगळ्यांनी पार्टी गेम्स खेळायचं ठरलंय ना? ओ आबा, खेळायचं म्हणता आणि झोपता काय होऽऽ!'' अंकुरने धोशा लावला होता.
"
हो, हो! किती गडबड करतो आहेस? बाकी मंडळी कुठे आहेत? ती येऊ देत ना! त्यांना बोलव आधी.''
सगळी वानरसेना ""काकाऽ, मामाऽ आईय्‌ऽऽ'' करत पळाली. स्वतःशीच हसत अक्का उठल्या. नाना जागे होऊन त्यांच्याकडेच बघत होते. अक्कांनी त्यांना घड्याळाकडे बोट दाखवून गोळी घेण्याची आठवण केली; आणि त्या नानांसाठी पाणी आणायला स्वयंपाकघराकडे जायला वळल्या. ""शारदा, घेतली मी गोळी मघाशीच. तुझा डोळा लागला होता तेव्हा. बस इकडे. येतीलच मुलं एवढ्यात.'' अक्का नानांच्या शेजारीच कोचावर बसल्या.

"
काय श्रीधर, अगदी जोड्याने बसला आहात. परत प्रेझेंट मिळणार नाही रे बाबा.'' आत येणाऱ्या नारायणकाकांनी टोकलं. नारायणकाकांची बायको दोन वर्षांपूर्वी वारली होती, पण काका आपल्या मुला-सुनेसह खास जबलपूरहून आले होते. त्यांचा नातू पंधरा दिवसांपूर्वीच एम एस करण्यासाठी यूएसला गेला होता.
"
काय भावोजी तुम्ही पण, आता असली चेष्टा करायचं वय आहे का आमचं?''
"
अग वहिनी, अजून कुठे वय झालंय तुमचं? आताशी कुठे पन्नाशी झाली आहे. आता लग्नाची पंच्याहत्तरी आणि श्रीधरची शंभरी एकदमच करू या.'' गडगडाट करून हसत नारायणकाकांनी चिडवलं.

तोपर्यंत बाकीची मंडळी येऊन जागा पकडून बसलीच होती. कार्यक्रमाचा ताबा बच्चेकंपनीने घेतला होता. त्यांची कार्यक्रमापूर्वीची लगबग सुरू झाली. असल्या कामात वेदिता पुढे. तेवढ्या वेळात तिने मेकअप करून "कलाकार' मंडळी तयार केली होती.

"
हाय एवरी बऽडीऽऽ! आय ऍम वेदिता अँड....''
"
, मराठी, मराठी! हा काय तुमच्या शाळेचा कार्यक्रम आहे का?''
"
काय ग शैलूआत्तू, डिस्टर्ब करू नको ना!''
"
ओ के बाबा, करा सुरू.''
अशा त्या सवाल जबाबाच्या गोंधळातच कार्यक्रम सुरू झाला. स्वरचित स्वागत गीत, रेकॉर्ड डान्स, जोक्‍स, असा सगळा कार्यक्रम झाला आणि मोठ्या मंडळींनी हुश्‍श! म्हणून निःश्‍वास टाकेपर्यंत ओंकारने ताबा घेतला.

"
हॅल्लोऽ, आता मी होस्ट आहे या इवेन्टचा. या इवेन्टचं नाव आहे डम्ब शेराज.''
"
काय रे हे खेळ तुमचे. आम्हाला समजेल असे खेळ काढा रे.'' नाना कळवळून म्हणाले.
"
आबा, सोप्प आहे हो. मैं हूँ ना! जोड्या जोड्या करायच्या. मी एकाच्या कानात पिक्‍चरचं नाव सांगेन. त्याने ऍक्‍टिंग करायची. दुसऱ्याने नाव ओळखायचं. बोलायचं नाहीऽ, ओठ पण हलवायचे नाहीत. जी जोडी सगळ्यात जास्त बरोबर उत्तरं देईल ती जोडी विनर. ओ के?''

"
ओ के तर ओ के रे बाबा.'' गोंधळलेल्या आबांनी हताश स्वरात म्हटलं आणि सगळे हसले. पुन्हा एकदा जोड्या ठरवताना तोच गदारोळ. छोट्या कोमलला झोपावायला शकुनकाकी गेल्यामुळे आणि "मला कोणीच इंपॉर्टन्स देत नाही. स्टुपिड!' असं ओंकारला फटकारून वेदिता फणफणत आत निघून गेल्याने एक जोडी आपोआपच कमी झाली. अक्का-नानांची जोडी प्रथम खेळ नवा असल्यामुळे जराशी गडबडली पण खेळ एकदा नीट कळल्यानंतर त्यांनी सगळ्यांपुढे बाजी मारली. अर्थात त्यांच्यासाठी मुलांनी जुन्या सिनेमाची नावं आपल्या आई-वडिलांना विचारून लिहिली होती. त्यामुळे अक्का-नानाही खूष होते.
नारायणआबांनी केलेल्या "मांडवली'मुळे वेदिताने आबा-आजींना, ओंकारला "खुन्नस' देत बक्षीस दिलं.

"
हे हो काय आबा, सगळं कसं ओळखलं तुम्ही आजीच्या मनातलं? जाऊ दे बाबा!'' या संहिताच्या लाडिक उद्‌गारानंतर नानांनी अक्कांना चक्क डोळा मारला आणि अक्काही त्यावर झकास लाजल्याने एकच खसखस पिकली.

"
आता माझं सरप्राइज!'' नानांनी घोषणा केली. आता कसलं सरप्राइज, वाढदिवसानिमित्तचा परतआहेर तर सकाळीच झाला आहे, असा भाव सगळ्यांच्या चेहऱ्यावर असतानाच नानांनी अक्कांकडे पाहिलं. अक्कांनी शोभनाला खूण केली आणि शोभना चटकन स्वयंपाकघरातून एक भलामोठा तीन मजली केक घेऊन आली. "वॉव्‌', "सही', "क्‍यूऽऽट' "किती गोड' अशा उद्‌गारातच नानांनी खिशातून 25 च्या आकाराची मेणबत्ती काढली आणि अलगद केकवर ठेवली.

"
आबा, अहो 50 पाहिजे. 25 कसं लावलंत?'
"
काय नाना, मला सांगायचं ना, मी दिली असती आणून.''
"
गडबडीत बघितलं नाही का नाना?''
सगळ्या बाजूंनी प्रश्‍न आदळत होते, पण नाना अविचल. सगळ्यांना खुणेने थांबवून नाना म्हणाले,
"
गडबड नाही की फसगत नाही. मी योग्य आकड्याचीच मेणबत्ती लावतोय. नारायण म्हणेल, की तू काय एकचा आकडाही लावशील. पण काय सांगतो ते ऐका आणि मग ठरवा बरोबर की चूक ते.''
"
आमच्या लग्नाचा पंचविसावा वाढदिवस कसा विसरेन मी? तुमची पिल्लं नाही, पण तुम्ही मोठे तर हजर होताच की सगळे! तोही दिवस छान मजेत गेला आणि तुम्ही सगळे झोपायला गेलात. मीही झोपण्यासाठी खोलीकडे वळत होतो, तर बागेतला झोपाळा हलताना दिसला. त्यामुळे कोण आहे की काय ते बघण्यासाठी मी पुढे झालो. झोपाळ्यावर बसून शारदा हलकेच झोका घेत होती. आश्‍चर्य वाटून मी पुढे झालो. आपल्याच तंद्रीत शारदा झोपाळा झुलवत होती. मी जवळ आल्याची चाहूलही तिला लागली नाही.''

अक्कांनाही तो दिवस चांगलाच स्मरणात होता. नानांची जवळून आलेली हाक ऐकून त्या एकदम दचकल्या. झोका थांबवून त्यांनी नानांकडे पाहिलं. अक्कांचा विवर्ण चेहरा पाहून नाना चरकले. चटकन झोपाळा थांबवत त्यांनी अक्कांना विचारलं,
"
काही होतंय का तुला शारदा? दमली आहेस दिवसभर. झोप येत नसेल तर एखादी रेस्ट्रिल घेतेस?''
"
नको. तुम्ही जा झोपायला. मी बसते थोडा वेळ. बरी आहे मी श्री.''
अक्कांच्या तोंडून "श्री' ही हाक ऐकून नानांना आश्‍चर्य वाटलं. नव्या नव्हाळीच्या दिवसात किती विनवण्या केल्यानंतर एकांतात एखाद्या उत्कट क्षणी अशी हाक अक्कांच्या तोंडून निघायची. आज अचानक ती हाक ऐकून नाना थबकले.
"
झोप येत नाही का? मी बसू का थोडा वेळ?''
"
खरंच बसता?''
झोपाळ्याच्या कडेला टेकता टेकता नाना अक्कांना बोलतं करण्यासाठी म्हणाले.
"
झकास झाला नाही कार्यक्रम आजचा?'' अक्कांनी नुसतं स्मित केलं.
"
बोलवलेले सगळे लोकही आले. सगळं छान झालं होतं. स्वयंपाक वगैरे. मंडळींनी तुझ्या हातच्या बटाट्याच्या रश्‍शावर आणि मसालेभातावर ताव मारला.'' यावरही अक्कांचं स्मितहास्य बघून नाना नाही म्हटलं तरी जरा वैतागलेच.

"
खूष नाही आहेस का तू शारदा? प्रॉब्लेम काय आहे?''
"
श्री, तुम्ही म्हणाल सुख दुखतंय म्हणून. तसा प्रॉब्लेम काहीच नाही. पण तुम्ही तरी खरेच खूष आहात का?''
"
अर्थात, मी खूष आहे बुवा, का तू नाहीस खूष?''
"
तुम्हाला बरं वाटावं म्हणून म्हणते मी "हो' म्हणून, पण ते माझं खरं उत्तर नाही.''
अक्कांच्या बोलण्यातला हताश सूर नानांना बोचला. म्हणजे ही माझ्या संसारात खूष नाही. कपडेलत्ते, दागदागिने सगळी हौस मी पुरवली. तरी हिला असं का वाटावं या विचाराने नाना अस्वस्थ झाले.

"
काय कमी पडलं तुला? सगळी हौस पुरवली मी तुझी. तरीही तू कष्टी का?
"
तुम्ही माझी हौस पुरवली नाहीत असं मी मुळीच म्हणणार नाही. साडी म्हटली साडी घेतलीत पण ती तुमच्या आवडत्या रंगाची, दागिने केलेत ते तुमच्या मनात आलं तेव्हा. लौकिकार्थाने आपला संसार सुखाचाच म्हटला पाहिजे. पण तो मला माझा वाटत नाही. स्वयंपाकघरातल्या भांड्यांपासून मुलांच्या नावापर्यंत त्यावर तुमचा, फक्त तुमचाच ठसा आहे हे खुपतंय हो मला. तुमच्या संसारात माझं स्थान नगण्य आहे असं वाटतंय. त्याने उगीचच हुरहूर वाटतेय.'' एका दमात सगळं बोलून अक्का गप्प झाल्या. अक्कांच्या उद्रेकाने नाना स्तंभित झाले. आपल्या सतत हसतमुख गोड बोलणाऱ्या पत्नीच्या मनात असं काही दडपलेलं असेल याची त्यांना सुतराम कल्पना नव्हती.

"
अग, काही तरीच काय? तुम्ही बायका काहीतरी तर्कटं लढवता.''
"
बघा, रागावलात. यासाठीच हे टाळायला मी एकटी बसले होते. तुम्हाला आठवतही नसेल, पण खूप मागे एकदा घर आवरत असताना मला माझी शाळेतली गाण्याची, वक्तृत्व स्‌धेतल्या बक्षिसांची सर्टिफिकेट्‌स धोब्याला द्यायच्या कपड्यांच्या खोक्‍यात तळाला मिळाली होती. वर तुम्ही चेष्टा केली होती,
"
आता कुठे तुला नोकरीला जायचंय म्हणून.'
"
अग, तुझा राग कमी करायला म्हटलं असेल.''
"
नाही श्री. माझा राग, वैफल्यही तुम्ही लाइटली घेतलंत. माझं म्हणून काही वेगळं अस्तित्व आहे हेच तुमच्या लक्षात आलं नाही.''

नाना स्तब्ध झाले. पण गेल्या पंचवीस वर्षांत हे त्यांना कधी जाणवलंच नाही, किंबहुना अक्कांनी त्यांना कधी हे जाणवूनच दिलं नव्हतं. कायम घरातल्या बारीक सारीक गोष्टी करण्यात, मुलांची काळजी घेण्यात आक्का गुंग असायच्या. मुलं लहान असताना तर कोणत्याच समारंभाला त्या येऊ शकल्या नव्हत्या.

"
आणखी आठवतं तुम्हाला? आपल्याकडे भीमसेन जोशींच्या कार्यक्रमाचे दोन पास आले होते. मी आपली खूष तर तुम्ही मित्राला घेऊन कार्यक्रमाला गेलात. मला गाणं आवडतं हेही तुमच्या लक्षात नव्हतं.''

"
शारदा, अग आज लग्नाच्या वाढदिवशी काय चालवलं आहेस तू? अग, माझ्या डोक्‍यातही नव्हतं असं काही. मुलं लहान आहेत, मी कशी येऊ असं तूच म्हणायचीस नेहमी. इतका दुष्ट आहे का ग मी?''

"
नाही हो, तोच तर प्रॉब्लेम आहे. तुम्ही फार चांगले आहात. पण ते पुरुषाच्या दृष्टिकोनातून. एका बाईचं मन तुम्हाला कधी जाणवलंच नाही, तिच्या म्हणून काही वेगळ्या भावना असतात, इच्छा असतात हे तुम्ही लक्षातच घेतलं नाही आणि सगळ्यात मोठा वार केलात तो माझ्या ऑपरेशनच्या वेळी. मला वन्संच्या हवाली करून चक्क ऑफिसला गेलात.
"
अग, ऑफिसचं काम दुसऱ्यावर सोपवायला नको होतं का?'' नानांचा स्वर त्यांच्या नकळतच पुन्हा तापायला लागला होता.

"
हळू. उगाच चिडू नका. समजून घ्या आता बोलतोच आहोत तर. अहो, जगाने लाख दिलं तरी आपल्या नवऱ्याकडून मिळणारं चिमुटभर प्रेमही बाईला लाखमोलाचं असतं. घाबरलेल्या मनाच्या अवस्थेत माझ्याबरोबर वन्स असणं आणि तुम्ही असणं यात फरक नाही का? मी तुमची प्रत्येक अडचण, इच्छा समजून घेत राहिले तशा तुम्हीही माझ्या अडचणी, इच्छा समजून घ्याव्या एवढंच मला वाटतं. मला तुम्ही बोटाला धरून चालवणारे नको आहात श्री. हातात हात गुंफून चालणारे हवे आहात.''
बोलता बोलता अक्कांचा आवाज कापला. चकितसे आणि त्यामुळेच स्तब्ध होऊन नाना गप्प बसून राहिले. रात्रीच्या शांत चांदण्यात फक्त झोपाळ्याच्या कड्यांचा मंद आवाज उमटत राहिला आणि त्यावर झुलत राहिल्या दोन सावल्या; आपापल्या विचारात गढलेल्या. प्रथम भानावर आले ते नानाच.

"
शारदा, हे जे तू सांगितलंस ते मला कधी जाणवलंच नाही. मी कायम तुझं मित्रांकडे कौतुक करतो. आदर्श पत्नी, आदर्श माता, आदर्श सून म्हणून. मित्र जेव्हा आपापल्या बायकांबद्दल काही तक्रारी सांगायचे, तुझी स्तुती करायचे तेव्हा माझ्या अंगावर मूठभर मास चढायचं. माझ्यापरतं तुझं वेगळं अस्तित्व मी कधी मानलं नाही. कारण तू ते कधी जाणवू दिलं नाहीस. का केलंस तू असं? मी चुकलोही असेन. त्याबद्दल मी क्षमाही मागतो तुझी. पण तू तरी अशी घुसमटत का राहिलीस? ते पण चुकीचं नाही का? माझ्याकडे एकदा तरी मन मोकळं करायचंस ना! तुम्ही बायका नवऱ्याच्या चेहऱ्याकडे बघून त्याचं मन जाणता. पुरुषांना नसेल ते जमत. पण प्रेम करतात गं ते जीवापाड तुमच्यावर. क्षमा कर मला, प्लीज!'' नानांनी खरंच हात जोडलेले बघून अक्का थरारल्या.

"
अहो, अहो, काय करताय तुम्ही हे?'' असं कळवळून म्हणत त्यांनी आवेगाने नानांचे हात पकडले.
"
त्या दिवसापासून मी बदललो.'' नाना बोलत होते. ""त्या मंद चंद्रप्रकाशात शारदेकडे बघताना विलक्षण अपराधीपण जाणवलं मला. कोणतीही गोष्ट करताना शारदेचा विचार मनात पहिल्यांदा यायला लागला. गेल्या पंचवीस वर्षांत करायच्या राहून गेलेल्या गोष्टी करायला लागलो. मात्र त्या करण्यापूर्वी शारदेकडून एक वचन मात्र घेतलं. मनाला खटकणाऱ्या गोष्टी बोलून दाखवायचं. नव्याने संसार सुरू झाला आमचा त्या दिवसापासून. म्हणून या 25 च्या आकड्याच्या मेणबत्त्या.''
नानांनी हसत सगळ्यांकडे पाहिलं. डोळ्याच्या कडेला जमलेलं पाणी निपटून टाकताना त्यांना सूक्ष्मतेने जाणवले ते अक्कांचे दबके हुंदके आणि काहीतरी अद्‌भुत पाहत असल्यासारखे झालेले आप्तगणांचे चेहरे. नातवंडं मात्र बावचळ्यासारखी झाली होती.
अक्का हळूच पुढे आल्या. नानाही उठले. त्या तीन मजली केकवरच्या मेणबत्त्या फुंकताना दोघांचे चेहरे उजळून निघाले होते.

Wednesday, December 2, 2009

Amarprem 2050

Few Notes:

Special effects are given in brackets please read them and appreciate them with background music considering situation.

Special thanks to my kid sis the one and only “Kido” who conceptualized this idea. Thanks to her without her this story wouldn’t have been what it is today.




Let the Karisma begin

It is said love stories are made heaven, but definitely this one was made on earth.

You would have never heard of never thought of not even in your wildest of the dreams.

Year 2046, city Mumbai (don’t dare to think or call it Bombay: P, its amchi Mumbai)

Sanks (Sashank Kisan Singh), a young vibrant dude from Kasaldih, some where in Jharkhand (Never heard of this place me too: P, Hero has to be from an unknown place where it seems to be a small place but turns out to have multiplexes, Snowy Mountains ……)

Sanks ( k is silent its Sanss) is a software designer (2050 version of current software professionals, these guys do only a bit advanced job of designing some complex systems as world has moved really ahead) with TCS (had to be TCS :D) one of the leading software designing and product developing firm.

He has been working with the for significant long duration of 6 months for TCS (In those days it was a really long duration with technology and employment laws being so much employee friendly that you can change a job at your will with no compensation to be paid to employer1 )

Sanks works from his home using Microsoft Virtual Interface World 2030 (MVIW 30) which allows you to work from your place and you can work with same ease as you would have in the office.

Using this tool you can do virtual shopping too like login and you can visit the virtual malls and tag the goods which you want and they are couriered to your place from manufacturers. This saved a lot of cost for malls and brought down cost of products too.

Sanks was surfing through malls looking for various items when he was done he went to the counter and was finishing payments when a girl collides with him and his connection gets interrupted. He checks through portal and sees status of his transaction to be complete so does not login again. He checks the list of list visitors there and reads “Kansk”, he could not actually see the girl who collided with him but he gets a feel that this is the one and with an effortless smile from some weird feeling he shuts the system down.

KansK (the last K is silent its Kansss)(Kanchan Sarang Kade) a young vibrant personality (to avoid debate over woman or a girl) of 24 with stunning looks to make any one look twice is a free lance fashion designer (These designers work free lance doing sketching in virtual 3D studios where you can select and buy or customize dresses). KansK a hard fighter has always wanted to lead her life her own way. Recently shifted to Mumbai, so without much of a knowledge about city. KansK got MVIW 30 with a confidence that she will be able to manage its settings and operation on her own without any need for help. With a lot of background study from net and visuals (2050 version of manuals it provides visuals for operating procedure so unanimously became “Visuals”)

She struggles a bit, finally feels it’s done and we can rumba roll (hip-hop term 2050 for let us start). She logs in and its working, she is really happy that she could do it on her own.

After finishing with her shopping at the time of disconnection she is not able to control her self to sustain jerk of interruption and collides with a guy and she was out of the connection.

After reconnecting to system she checks out for the guy with whom she collided but he could not be seen. After ensuring completion of transaction, she too leaves.

The real fun begins when orders are delivered to them at their respective places. To their surprise the ordered stuff are intermixed a girlish and boyish things (Actually by 2050 there is not much of the difference left between what a girl and a boy uses.)

Distressed Kansk starts cursing and bombarding customer care of MVIW 30, this is interrupted by visitor intimation at her place. She puts helpline on hold and with same irritation goes to check whose it. She finds a tall and lean guy standing there.

She suddenly becomes cautious about who might he be and what he wants.

He says “Excuse me, but I think our orders got mixed”

Kansk was like “What’s happening? Who’s this guy and how does he know about this?”

Judging from the complete befuddled expressions, he starts with an explanatory tone, “Hi, I am Sanks leaving upstairs; I was also doing shopping through MVIW 30 same times as you were I guess and we collided if you remember.”

With a bit of embarrassment Kansk says “Yeah!!!”

Sanks continues “I checked through delivery support team what actually happened, through logs I came to know that other packet was just delivered a floor below to me so I thought to check out myself to make it fast”

They both agree for the same but since the packets are so badly mixed, they get inside Kansks place and pour everything out on floor for sorting. After struggling for a while through stuffs and screaming “it’s mine to reduce moments of embarrassment” (even though its 2050 still some hesitation and diffidence remains between young generations specially Gals, YO India, Go India).

They started meeting quiet often then after as initially it was there lifts which used to stop one stop above than desired for Kansk and for Sanks it was one stop below than desired.

They enjoyed each other’s company very well and how time used pass they both were not counting.

It was six months after their first collision which lead to their first meeting Sanks was shopping at the same window when he gets a flasher on his Nokia Innovator2 from Kansks. He abruptly disconnects and rushes to Hospital.

He searches through visitor’s guidance system at entrance and traces Kansk, ICU–I 234. He rushes towards lift with seriousness and thoughts lingering about “Why ICU?”

By the time he reached the ward. He could sense the tension in the air. An old couple was standing besides Kansks bed “probably her parents” he thinks. He is still not able to understand what has happened so all of sudden. Doctors are still checking her.

Suddenly doctors stop and tell parents “Sorry, she is no more it was very severe attack, we could not be of any help.”

For a second world seemed to have stopped for Sanks. He was totally lost into memories of Kansk when a brushing of someone against his shoulder brings him back to the reality. From nowhere he sees a guy almost of his age appearing and consoling Kansks mom whom Sanks assumes to be so because of her age and condition. The guy looks at Sanks, they have an eye contact for a fraction of second. Sanks senses a deep pain and feeling of a grave loss. But he could not understand who that guy was and why he seemed to be in such a devastated condition. But, Sanks himself being disturbed and being unknown leaves the room without any announcement and returns to his place.

Couples of days pass Sanks drudges himself through daily routine to keep his mind engaged. One day he returns home early. While going up he stops the lift at Kansks floor, he gets out, takes a couple of steps towards Kansk place. He reaches till door and realizes, there is someone inside and all of a sudden he rings the buzzer. A lady opens the door, whom he had seen at hospital, he thinks she must be Kansk mom. After a few moments of silence and exchange of puzzled looks he says “Hello aunty, I am Sanks , Kansks friend. I stay a floor above. I think you are Kansks mom. ”

“Come inside dear” she says to him. Not expecting and prepared for this he hesitates for a couple of moments. Sensing this Sanks mom says “Any trouble dear.”

Sanks comes inside, for the first time in absence of Kansk. Being very much disturbed by the silence in the house. He says “It was very much disturbing and totally unexpected.”

With this aunty loses control over her emotions and tears starts flowing. Sanks moves to sit in front of aunty to console her. After a wet few moments, aunty says “It was really very much sudden, Doctors said it was a very severe heart attack triggered by a medicine which she was taken a case in millions.” “Why it had to be my sweet daughter?” and aunty starts crying again.

“You should sue that medicine company for compensation”, I said with anger.

Aunty replied after few moments, “Many suggested same to DD, but he is not agreeing.”

“But, Why?” in same fit of anger Sanks almost shouted.

Aunty replied as per him “he can’t be compensated in any way for what he has lost.”

Gathering himself back Sanks realizes he has no clue who is this DD fellow and why he is behaving so.

But his thoughts are interrupted with loud crying of aunty, “DD and Kansk were going to be married next year.”

What this statement did to Sanks was like what a broom swing does to a web of a spider unexpected and total devastation. His tender dreams which would not have come to reality anyways with Kansks demise but this was like cutting and throwing dreams right from the roots or stage of inception.

He was brought to reality by a sort of soliloquy of Kansks mom, ‘It was Kansk who wanted to be on her own for some time, totally independent. As usual, DD did not say no to her.’

‘She moved to Mumbai from Chennai and agreed to leave at DD’s place.’ Kansk mom continued with sobbing voice.

Last line made Sanks go crazy, ‘This place belongs to DD, I never wondered how this place was being managed. Actually he was realizing there were many things that he had not wondered about. His brain was running a data fetch query through all the moments spent together. He was able to see many wondering, which made no difference now.

His thoughts were interrupted by buzzer which Sanks mom went to attend.

DD enters with expression of placidness and stumbles after seeing Sanks sitting in living room. Kansk mom says ‘He is Sanks, Kansk used to hang out with him when she was here. He stays on the floor above.

DD give a mild smile and says ’Nice to meet you, I will join you in couple of minutes and goes inside.’

Sansks and Kansk mom sit in silence waiting for DD, ten fifteen minutes pass but still he did not come. Suddenly, Sanks gets up and says ‘Aunty, I will catch DD some time later, I got to go’ and before aunty could say anything he reaches for the door and leaves.

Days pass Sanks makes himself so much engaged that he didn’t have time to check on any of the updates of Kansk family and DD. This routine comes to halt one day when one day while going to work he notices few security guards struggling with someone or something lying road near main entrance. Strangely, Sanks feels like checking it out. To his surprise he sees DD lying on ground in total filthy state.

He leans forward lifts DD. With help of guards and luckily found key in DDs pocket, they move DD to his place. When he was about to leave he hears a whispers “Kansu dnt leave me alone, take me with you.”

On hearing this Sanks became stand still, what was going through his mind he was not able to understand. There were thoughts about Kansk, time which they spent together, her demise, his efforts to make himself neck deep busy, how he had wanted to run away from all these memories. But now everything was in front of him, as if nothing had ever changed.

Sanks drops his bag and sits down besides DD, looking at him. He takes out his Nokia innovator and types message “Will be on leave for today.” Just before sending it he makes a last moment changes “Will be on leave for a few days.”

Sanks moves into DDs place with necessary stuff from his place and starts taking care of DD. DD starts recovering with care taken by Sanks and regular medication. He starts recognizing Sanks , but being so weak he could not express himself. Sanks also continues same work with same dedication without any word or discussion.

Soon DD regains strength to get up and start talking. DD also never asks why Sanks was doing it all and for what. They communicate in single words of necessity with nobody questioning other. One day, DD holds Sanks hand and asks Sanks “Why?”

Looking back into eyes of DD, Sanks answers “ Kansks.”

World around them seems to go numb with this statement. DD hugs Sanks tightly, As if this was going to continue for eternity none of them asks of desires for a release from a tight hug. They part with wet shoulders.

They start leaving together. Down floor again becomes a happy bubbling floor.





After 6 months:

Civil court room registrar declares, Sanks weds DD 3 .

Hence they lived happily ever after.


:D :D :D



Glossary:

1: According to Most Aspired & Sought Employer Labor Act (MASELA) 2025” based on similar terms of MNP bill 2009, you have to be minimum employed for a period of 27 days to avail employment benefits.

2: Nokia Innovator latest of the smart phones series its really smart you can wear it on wrist it keeps on tracking you and sends intimation about location to last five dialed no.’s about brief where about and brief description.

3: According to “Gay arrange marriages and adoption act (GAMAA) 2030”, gay couples are allowed to adopt child of any sex. Provided it has crossed feeding age.