अशी हवी की तशी
गोरी हवी की काळी
ते काही कळत नाही
मला एक गर्ल फ्रेंड हवी
दोन दोन मिनिटानी फ़ोन करण्या साथी
जेवलीस का झोपलीस का उठलीस का विचाराणया साथी
मधुनच तिच्या विचाराने हसण्या साथी
मला एक गर्ल फ्रेंड हवी
तिला भेतान्या साथी
आज हे तर उद्या ते कारण सांगुन
ऑफिस मधून दररोज पळणयासाठी
मला एक गर्ल फ्रेंड हवी
वेळेच्या आधी येउन
तिच्या येण्याची आतुरतेने वाट पाहत राहून
ती भेटली की तिच्या डोळ्या मधे हरवून जाण्यासाठी
मला एक गर्ल फ्रेंड हवी
विचार करून झाला
कविता लिहून झाली
आता हे लिहिलेला सगळ करण्यासाथी
तरी मला एक गर्ल फ्रेंड हवी
5 comments:
nice poem Saurabh!!
Milel, milel prayatna suru theva... :)
Mahol lihali ahe......
Agdi manat la bola......
Mala pan ek GF havi.......
Sahi Saurya...Ek number..
keep it up..
ajun 2-3 ashach kavita lihi..
Mag tar Milelach...Hamari duwa aapke sath hai :-)
khupach cute!!!!!!!!!!!!!!!!!
Post a Comment