Thursday, October 1, 2009

क्षणात असते

क्षणात असते
क्षणात नसणे
आठवंनित एकरूप करविते
आठवनिंच्या जाल्यात
अटकवून ठेवती
विचारांचे हे विश्व
रंगवून घेती
ज्या रंगास आम्ही आपले करुनी
बघतो सर्वची विश्व

No comments: