प्रेम , हे प्रेम काय असत .
प्रेम हे ,स्वताहाला हरवून , पुन्हा नव्याने ओल्खाना असत
स्वतःतल्या न अनुभवलेल्या , स्वतःताला अनुभवने असत
प्रेम , हे प्रेम काय असत .
प्रेम हे ,प्रेयसीला तिच्या नकळत आपल करण असत
तिच्या प्रत्येक ऑउच ला ओह्ह असत
प्रेम , हे प्रेम काय असत .
प्रेम हे propose करण्या पर्यंत नसत ,
तर तिथून प्रत्येक क्षणात तिचा हात हातात घेउन चालण असत
प्रेम , हे प्रेम काय असत .
प्रेम हे ती असलेला प्रत्येक क्षण अविस्मरनीय होण असत
आणि ती नसलेला प्रत्येक क्षण विसरण कठीण होण असत
प्रेम , हे प्रेम काय असत .
ते आयुष्यातल्या सर्वोच आन्नदाचा प्रतीक असत
तेच तुम्हाला तिच्या डोळ्यात हरवून टाकत असत
4 comments:
kya likha hai kuch samajh main nahi aaya. jaldi se batao kahan se topa hai :P
I could only understand a few phrases here.. and I was amazed to know how it falls in line with your previous post...
words mightbe different, language unfamiliar, but the gestures and the mood shall surpass any such boundaries...
:)
Mahol lihala ahe........
Post a Comment