होते ते दिवस…………..
जेंव्हा nokia ११०० चा पण हातात असायचा
एक out going केला कि त्याचा त माज असायचा
tablet म्हंटला कि औषधी गोळ्यांचा वास असायचा
online हा तर तळ्यात किंवा मळ्यात सारखा खेळ वाटायचा
orkut वर scrap ते किती याच्या शर्यती असायच्या
स्वस्त अन coupe वाला net cafe शोधण्याचा सगळ्यांचा agenda असायचा
तेंव्हा मित्र म्हणजे आवाजाला ओ देणारा घोळका असायचा
आता त फक्त social networking site चा आकडा बघायचा
धावपळीच्या जीवनात अश्या नोंद घ्यायला वेळच कुठे मिळायचा
digital assistant देतेय मला सिग्नल थांबवा ही नोंद नाहीतर पुढच्या कामाला वेळ नाही मिळायचा
No comments:
Post a Comment