मी खूप msg ची वाट पहिली
मनाला मी खूप गंडवलं
पण तरी मला तुझी आठवण आली बे
मन म्हणाले मला
आता आहे खूप रात्र झाली
तिच्या येण्याची वेळ झाली बे
मी सांगितला त्याला
आज आठवणींचीच dvd चालणार आहे
आज नसणार आहे ती बे
मन म्हणाले मला
असा कसा रे तू
तिला जाऊनच काऊन देऊन राहिला बे
मी म्हणालो त्याला
कारण जाईल तेंव्हाच
तर धावत परत येईल ना बे
मला खरच खूप आठवण आली
दशक खरच संपला याची प्रचीती आली
खरच लय आठवण आली बे
No comments:
Post a Comment