Friday, April 30, 2010

तर आमच पण Love Marriage झालं असत.....

कॉलेज मध्ये असतानाच पटवलं असता पोरीला
तर कॉलेज लाइफ मध्ये हिंडून बागडून
नोकरी लागताच लग्नाच टाकल असता विचारून
तर आमच पण Love Marriage झालं असत

शेजारच्या मिनी कडे नुसतच बघून हसण्यापेक्षा
काही विचारायचं सुचला असत
तिच लग्न ठरायच्या आत
तर आमच पण Love Marriage झालं असत

ऑफिस मधल्या सुंदर किटीला, फटका मारेल म्हणून
दररोज ऑफिस मधून निघताना नुसतच smile देण्यापेक्षा
बॉसने देण्याआधी आपण लिफ्ट दिली असती
तर आमच पण Love Marriage झालं असत


वरच काही तर जमलंच नाहीन
किमान कविता करून ब्लॉगवर पोस्ट करण्यापेक्षा
कोणा एका पोरीला mail केली असती
तरी सुध्धा आमच पण Love Marriage झालं असत

1 comment:

Parag Hadas said...

This is nice... sahi ahe...for all hardworking single sided lovers :)